निवडणूक

       दाभाडी हे गाव मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघ क्र.तसेच धुळे लोकसभा मतदार संघ क्र.मध्ये आहे.२००८ पूर्वी दाभाडी हा विधानसभा मतदार संघ होता.दाभाडी गावातील एकूण मतदार संख्या पुढीलप्रमाणे.

दाभाडी गाव हे १६ मतदार यादी मध्ये विभागले असुन प्रत्येक भागास १ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नेमणूक केली आहे. त्यांची भागनिहाय यादी पुढीलप्रमाणे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघ क्रमांक 115 आणि धुळे लोकसभा मतदार संघ क्र 47.

दाभाडी मतदार यादी, BLO चीं नावे

दाभाडी मतदार यादी BLO चीं नावे मोबाईल नंबर
147 दाभाडी
श्री.सचिन सुरेश पवार
7588139019
148 दाभाडी
श्री. मंगलसिंग ठाणसिंग पाटील
9595903970
149 दाभाडी
श्री. दिपक दिलीप गायकवाड
9923479608
150 दाभाडी
गौरव संजय बच्छाव
8379039096
151 दाभाडी
श्री. शाम अभिमान निकम
9764359770
152 दाभाडी
श्री जगदीश यादवराव लिंगायत
8623082811
153 दाभाडी
श्री. सतीष गोविंदराव चव्हाण
8625861484
154 दाभाडी
श्री. विशाल आण्णा पांगर
9763993985
155 दाभाडी
श्री. चेतन विलास कोठावदे
9096932444
156 दाभाडी
श्री.दिपक शांताराम पाठक
9860814031
157 दाभाडी
श्री. जयवंत शिवाजी सोनवणे
9960504076
158 दाभाडी
श्रीमती रुपाली सुभाष पाटील
9356483134
159 मालेगांव
श्री बापू कृष्णा अहिरे
9766438510
160 दाभाडी
श्री संजय कौतिक बोरसे
8805953458
161 दाभाडी
श्रीमती.सुरेखा वसंतराव खैरनार
9822094910
162 दाभाडी
श्रीमती. सुनंदा रविंद्र गिरी
8329721550