आरोग्य

दाभाडी गावात आरोग्य सेवा देणेसाठी ग्रामीण रुग्णालय असून तेथील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कामकाज वेळा पुढीलप्रमाणे.

तसेच गावात तीन आरोग्य उपकेंद्र आहेत.व रावळगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे.

गावाच्या नागरिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी गावात १३ खाजगी वैदकीय व्यावसायिक त्यांचे दवाखाना नाव निहाय संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे…